16 सप्टेंबर सहयाद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नेतृत्व करावे - विनायक मेटे...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
2. ओवेंसींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
3. खासदार वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
4. नितेश राणेंचं अमित शहांना पत्र
5. मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नेतृत्व करावे - विनायक मेटे
6. गणेश पोटेंचं गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रात तैरो आंदोलन
7. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत रयत क्रांती संघटना आक्रमक
8. सेन्सेक्स आणि निफ्टीची आगेकूच
9. माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन
10. ‘खाली पीली’मधील नवे गाणे प्रदर्शित होताच डिसलाईकचा भडीमार
No comments
Post a Comment