Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label aditya thakre. Show all posts

२६ मे - गुडमॉर्निंग हेडलाईन्स

News24 सह्याद्री : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आरोपपत्र दाखल करणार.. सकाळच्या महत्वपूर्ण हेडलाईन्स पहा. खाली दिलेल्या लिंकवर 





*पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर*
------------------------
*पुण्यात नवजात अर्भकाला शौचालयाच्या भांडयात ठेवले कोंबून*
--------------------------
*राज्यभर परिचारिकांचं आजपासून काम बंद*
--------------------------
*मोदी सरकारला आज आठ वर्षे पूर्ण*

१२ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट

 News२४सह्याद्री: किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय तुर्तास लांबणीवर .....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.......






*आईपीएल 2022 चा लिलाव सुरू*
---------------------
*किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय तुर्तास लांबणीवर*
----------------------
*चंद्रभागेत वारकरी भक्तीरसात चिंब*
----------------------
*वाळूज ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान*

२७ जानेवारी - गुडमॉर्निंग सह्याद्री

   NEWS24सह्याद्री : नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांची लसीकरणाकडे पाठ... पहा महत्वाच्या बातम्या...






*देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात*
----------
*भारतीय संघ नवी सुरुवात करण्यास सज्ज*
----------
*अमित शाह यांची जाट नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक*
----------
*आदित्य ठाकरेंनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप*

----------

२६ जानेवारी - सह्याद्री बुलेटिन

   NEWS24सह्याद्री : स्वतःच्या सुरक्षीततेसाठी नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे - राजेश टोपे ..पहा ! राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सहयाद्री  बुलेटिनमध्ये 





*स्वतःच्या सुरक्षीततेसाठी नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे : राजेश टोपे*
----------
*उस्मानाबाद जिल्ह्याला विकास निधी कमी पडणार नाही : शंकरराव गडाख*
----------
*नाशिकमधल्या 200 वर्षे जुन्या वटवृक्षाला आदित्य ठाकरे देणार भेट*
----------
*सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा*

सह्याद्री सुपरफास्ट - २४ जानेवारी

   NEWS24सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण....पहा ! देश विदेशातल्या महत्वाच्या बातम्या 






*स्मृती मानधना ठरली आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर*
-----------
*राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण*
-----------
*शेअर मार्केटसाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे*!
-----------
*मंत्री आदित्य ठाकरेंनी केली जबरदस्त बॅटिंग*

Contact Me

Name

Email *

Message *