Breaking News

1/breakingnews/recent

10 ऑक्टोबर Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 22 महत्वपूर्ण रेल्वे सुरू करा- आ.बबनराव लोणीकर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न अभियानास शांततेचा नोबेल पुरस्कार

2. ट्रक चालकास लुटणारे दोन भामटे गजाआड  

3. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन  

4. महापालिका पतपेढीतील सदस्यांना त्वरित लाभाउन्स दया - कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ 

5. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 22 महत्वपूर्ण रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करा- आ.बबनराव लोणीकर 

6. हॉटेल चालकाला वेटरने घातला ९५ हजार रुपयांचा गंडा   

7. लातूर रिपब्लिक सेनेकडून हाथरस घटनेच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन  

8. नगरपरिषद कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप  

9. दोन कुटुंबीयांमध्ये मारहाण; एका इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू

10. आदीवासी नेते दशरथ मडावी यांना विधान परिषेदेवर घ्यावे - भगवान कोकाटे No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *