#ब्रेकींग #अहमदनगर
January 07, 2022
शहराची खबरबात - जिल्हा परिषदेचे 361 कोटी अखर्चित?
NEWS24सह्याद्री - नगर तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर!.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या...
जिल्ह्यात पुन्हा हळूहळू करोनाने आपले हात-पाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी अचानक 156 नवे करोना बाधित समोर आल असून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेत बड्या अधिकार्यांना करोनाने गाठले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगारे यांना करोनाची बाधा झाली आहे.
#ब्रेकींग #अहमदनगर
January 03, 2022
मोठी बातमी - कोपरगाव हादरलं!
NEWS24सह्याद्री - भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून... पहा महत्वाच्या बातम्या...