१५ जून-मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-राज्यात आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु, शाळेची पहिली घंटा वाजणार-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
४ जून-सह्याद्री बुलेटिन
NEWS24सहयाद्री-औरंगाबाद-उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
२० मे-गुडमॉर्निंग सह्याद्री
NEWS24सह्याद्री-थेट हायवेवर होर्डिंग लावून प्रपोज-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....
१८ मे-सह्याद्री बुलेटिन
NEWS24सह्याद्री-ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपये मदत करा - सदाभाऊ खोत-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१८ मे-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री-मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
१५ मे-गुड मॉर्निग हेडलाईन्स
NEWS 24 सह्याद्री-मुंबईचा बाप शिवसेना, तर आमचा बाप बाळासाहेब ठाकरे : संजय राऊत-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
९ एप्रिल-गुड मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24 सह्याद्री-पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ; संजय राऊतांचं टीकास्त्र-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
८ एप्रिल-मोठी बातमी
NEWS24 सह्याद्री-एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पलफेक-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
११ फेब्रुवारी-जयंत पाटलांचं शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रॉमिस.
NEWS24सह्याद्रि
'प्रॉमिस डे' चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस आदरणीय शरद पवारसाहेब आणि कार्यकर्त्यांना केले आहे. मंत्री जयंत पाटील यांचे सोशल मीडिया तसे तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असते. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात. सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज 'प्रॉमिस डे' आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर 'प्रॉमिस' केले आहे.
जयंत पाटील यांनी आपट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आज प्रॉमिस डे' ! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे जयंत पाटीलल्या यांनी म्हटले.
७ फेब्रुवारी-लतामंगेशकरांच्या अंत्यविधीतले बाप- लेकीच्या नात्याचे काही क्षणचित्रे
NEWS24सह्याद्री-लतामंगेशकरांच्या अंत्यविधीतले बाप- लेकीच्या नात्याचे काही क्षणचित्रे-संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वडिलांची काळजी घेताना सुप्रिया सुळे
बाप लेकीचे भावनिक असे नाते