Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label yavatmal. Show all posts

उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेंचा - श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या श्री रेणुकामातेचा महिमा

    News24सह्याद्री - 



                                   
माहूरगड निवासिनी श्री रेणुकामातेचा अंशावतार म्‍हणजेच श्री मोहटादेवी रेणुका माता होय . श्रीक्षेत्र मोहटादेवी गडाचा परिसर म्‍हणजे गर्भगिरी पर्वत रांगेतील होय. याच रांगेतील मोहटा गावालगतच्‍या उंच अशा डोंगरावर श्री रेणुकामातेने अवतार धारण केला. पूर्वीच्‍या काळी श्री नवनाथांनी शाबरी विद्या कवित्‍व सिद्धीसाठी भगवान श्री वृद्धेश्वर आदिनाथांना प्रसन्‍न करुन एक महायज्ञ केला. यज्ञेश्‍वरी श्रीशाबरी देवी प्रसन्‍न झाली त्‍यावेळी सर्व ऋषीमुनी देवगणांनी व नाथांनी आपल्‍या दिव्‍य सामर्थ्‍यांनी देवीस पाचारण केले. तेव्‍हा देवीने नाथांना कवित्‍वाचे वरदान दिले. 

प्रार्थना केली. देवीने तथास्‍तु म्‍हणून वरदान दिले. तिथेच भगवान श्री वृध्‍देश्‍वराचे स्‍वयंभू लिंग आहे. शेजारीच श्री मत्‍स्‍येन्द्रनाथ मायंबा व श्री कानिफनाथ मढी यांचे संजीवन समाधी स्थानआहे. अजूनही मोहटा देवी बाबत अनेक इतिहास आहे  बन्‍सीबाबा दहिफळे यांना सुद्धा देवीने साक्षत्कार दिला होता असेही इतिहासात नमूद आहे पाथर्डी पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हे गाव असून नवरात्री उत्सवात दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यासह राज्यबहारतुन अणे भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात . 

तर काही भक्त नऊ दिवस उभे घट बसवले जातात काठीच्या आधारे अथवा भिंतीच्या आधारे नऊ दिवस हे भक्त उभे राहून देवीची आराधना करतात बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्याने मराठवाड्यातून अनेक भक्त पायी दर्शनासाठी मोहटागडावर येत असतात नवरात्री चे नऊ दिवस मंदिर परिसरात उत्सहाचे वातावरण असते नवसाला पावणारी श्री मोहटादेवी रेणुकामातेच्‍या दर्शनासाठी भक्‍तगणांची वाढती संख्‍या, पुरातन असलेल्यामंदीराचीअवस्‍था, भावीकांसाठी सर्वसुखसोयी इत्‍यादी बाबींचा विचार करुन पुरातन मंदीराचा जीर्णोद्धार होऊन नूतन श्रीयंत्राधार मंदीराची उभारणी करण्‍यात आली. श्री यंत्रातील वृत्‍तत्रयानुसार नुतन मंदीरामध्‍ये तीन दर्शन रांगेची रचना करण्‍यात आली आहे
                                                          




20 सप्टेंबर : सह्याद्री सुपरफास्ट

  

News24सह्याद्री -   पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही – गृहमंत्री....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा





                        TOP HEADLINES 


1. मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

2. पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही – गृहमंत्री

3. अनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत - भाजपचा टोला

4. 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी
  
5. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

6.पोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली,
 
7. संजय राऊत यांचा मोदी सरकारला सवाल
  
8.ही सरळ सरळ बाळासाहेबांची बदनामी-  निलेश राणें

9. बीएसएफ’ने आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरीचा डाव उधळला
 
10. पावसाने शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान

Good Morning सह्याद्री

 News24सह्याद्री - झेंडूला उच्चांकी भाव ; एक किलो झेंडू २०० ते ३०० रुपये....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINE 

  • केंद्राकडून राज्यांना पत्र; वस्तू, व्यक्ती प्रवासास आडकाठी न करण्याच्या सूचना
  • --------
  • झेंडूला उच्चांकी भाव ; एक किलो झेंडू २०० ते ३०० रुपये
  • -----------
  • पुराच्या पाण्याचा दुष्काळी भागाला पुरवठा
  • ----------
  • अमरावती विद्यापीठात पाच वर्षांपासून पीएच.डी.नोंदणी बंद
  • ---------
  • औरंगाबादेत वापरलेल्या हॅन्डग्लोजचा मोठा साठा जप्त
  • ----------
  • शासनाच्या नियमाचे पालन करत शहरात घरोघरी बाप्पा ची स्थापना
  • --------
  • घाटनांद्रा गावच्या बायपास मार्गासाठी जमीन देण्याला शेतकऱ्यांचा विरोध
  • ----------
  • उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
  • -----------
  • हे सरकार हिरण्य कश्यपच सरकार आहे  - गणेश महाराज शेटे
  • ----------
  • तुफान पावसाने गडचिरोलीचा विदर्भाशी संपर्क तुटला
  • -----------

22 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

  News24सह्याद्री - सिंधुदुर्गात ३२ सार्वजनिक, ६८ हजार ६८ घरगुती गणेश स्थापित होणार...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES
1. सिंधुदुर्गात ३२ सार्वजनिक, ६८ हजार ६८ घरगुती गणेश स्थापित होणार

2. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं राज्य सरकारला केलेली 10 कोटींची मदत वादाच्या भोवऱ्यात

3. नीट परीक्षा १३ सप्टेंबरलाएन टी ए  ने केलं स्पष्ट

4. काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव

5. साखरेला योग्य दर न मिळाल्यास कारखाने संकटात

6. यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर

7. प्रसाधनगृहात शिरला बिबट्या एक जखमी

8. प्रेस गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्य करून गणेशोत्सव साजरा करणार

9. बुलडाण्याचा श्रीकांत वाघ पुन्हा राजस्थान रॉयल्स संघात

10. नगर परिषदेच्या कार्यालयात चिखल फेक आंदोलनाचा इशारा

सह्याद्री TOP 24 HEADLINES | अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळला

News24सह्याद्री - अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळला...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES


18 ऑगस्ट Good Morning सह्याद्री

News24सह्याद्री - जंगलातील झाडाखाली झाली महिलेची प्रसूती;आरोग्य सेविका बनली देवदूत...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट


TOP HEADLINES

1. खाजगी डॉक्टरांनाही विमा कवच - आरोग्यमंत्र्यांची घोषणा

2. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन

3. यूपीएससीच्या परीक्षांचं वर्षभराचं कॅलेंडर जारी

4. पेणमधून २० लाख गणेशमूर्ती देशभरात रवाना

5. संजय राऊतांच्या वक्तव्याचा डोंबिवली भाजपकडून निषेध

6. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक दिवसीय कामबंद आंदोलन

7. जंगलातील झाडाखाली झाली महिलेची प्रसूती;आरोग्य सेविका बनली देवदूत

8. बुलढाणा जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो

9. नांदेडची परिस्थिती चिंताजनक 

10. बीसीसीआयच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

13 ऑगस्ट सह्याद्री सुपरफास्ट

  News24सह्याद्री - आत्ताचे सरकार पडणं हे एक स्वप्नच राहील - संजय राऊत...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 



TOP HEADLINES

1. “१३० कोटींपैकी फक्त दीड कोटी भारतीय कर भरतात” - पंतप्रधान 

2. शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं - संजय राऊत

3. "नया है वह", पार्थ पवार प्रकरणी भुजबळांची मार्मिक टिप्पणी

4. महाविकास आघाडी सरकारचे सगळे पूल भक्कम - संजय राऊत

5. मंदिरं कधी खुली होणार ?

6. पवना धरण भरले ५६.१९ टक्के

7. स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहनाचा संकल्प; कलाम शेख यांचा पाठिंबा

8. अमरावती मधील भातुकली तालुक्यात 'डफली बजाव' आंदोलन

9. अकोल्यातील रस्त्याची अवस्था बिकट 
10. 'सडक २' मधील ते गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी 

News24सह्याद्री Live update - यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ७१ वर

News24सह्याद्री - 

यवतमाळमध्ये ११ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने यवतमाळ मधील कोरोबाधितांचा आकडा ७१ वर गेला असल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.

Contact Me

Name

Email *

Message *