१७ फेब्रुवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
News२४सह्याद्री:-दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट 18 फेब्रुवारीपासून मिळणार ऑनलाईन*.....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये....
*हिजाब हा मुस्लिमांचा घटनात्मक अधिकार:असदुद्दीन ओवेसी*
----------------------
*दहा वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढती*
----------------------
*आज सकाळी दहा वाजता बप्पी लहिरींवर अंत्यसंस्कार; चाहते घेऊ शकणार अत्यंदर्शन*
१६ फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सह्याद्री:-मृद व जलसंधारणाच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे मंत्री गडाख यांचे निर्देश......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये.....
*श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी घोडके*
*शेतकर्यांना भूसंपदनाचा वाढीव मोबदला मिळावा:खा.डॉ.विखे*
*जिल्ह्यातील १३६ नळपाणी योजनांना मान्यता*
*सहा कट्टे, 12 काडतुसेसह संगमनेरचे तरूण जेरबंद*
१५ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS२४सह्याद्री:-*दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज, तर दक्षिण महाराष्ट्रात वाढला उन्हाचा चटका......पहा सकाळच्या महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.........
*विषय भरकटवण्यासाठी पत्रकार परिषदेचा घाट; किरीट सोमय्या यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल*
----------------------
*गरज पडल्यास ओबीसी आरक्षणासाठी देखील रस्त्यावर उतरणार; संभाजीराजेंची घोषणा*
१३ फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन
News२४सह्याद्री:-शिवसेनेची मंगळवारी पत्रकार परिषद,भाजपला उत्तर देणार.....पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्यद्री बुलेटिन मध्ये......
*सोमय्यांचा सत्कार करणारे भाजप कार्यकर्ते अडचणीत*
-----------------
*मार्चच्या मध्यापर्यंत तिसरी लाट ओसरण्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती*
१३ फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सहयाद्री:-उपोषणाबाबत अण्णांकडून आज फैसला......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये........
*खरवंडी जिल्हा परिषद गटात अातापर्यंत ४० कोटी रुपयांचा निधी*
----------------------
*सुरेशनगर हनुमान मंदिर जीर्णोद्धार विकास कामांचं उद्घाटन*
१२ फेब्रुवारी-शहराची खबरबात
News२४सह्याद्री:-भीम आर्मी संघटनेची कंपनीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची मागणी......पहा शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये.....
*2000 एलईडी लाईट बसवल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांचा सत्कार*
*दोन लाखांचे सागवानी लाकूड चोरले;गुन्हा दाखल*
१२ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News२४सहयाद्री:-आयपीएल २०२२ रणसंग्रामासाठी आज आणि उद्या बंगळुरूमध्ये लिलाव......पहा सकाळच्या घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये......
*'कोरोना संपल्याची घोषणा करु नका', डब्लूएचओच्या डॉ. स्वामीनाथन यांनी सुनावले खडे बोल*
------------------------
*यूपी, गोवा आणि उत्तरखंडमधील प्रचारच्या तोफा आज थंडावणार, शेवटच्या दिवशी दिग्गजांच्या सभा*
------------------------
११ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट
News२४सह्याद्री:-मास्कमुक्तीसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती........पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा.......
*गोव्यात राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध*
----------------------
*एसटी संपासंदर्भात समितीचा अहवाल अद्याप तयार नाही*
----------------------
*बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ 'या' तारखेला बँकांचा संप*
१० फेब्रुवारी-सह्याद्री बुलेटिन
News२४सह्याद्री:-लता मंगेशकर यांच्या अस्थींचं नाशिकच्या पवित्र रामकुंडात विसर्जन........पहा राज्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये......
*हिजाब प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका*
-----------------
*बागवानी अनुसंधान केंद्रात 200 तासांचे बीज उत्पादन प्रशिक्षण*
----------------
*भारताची ऐतिहासिक कामगिरी,सलग 11 एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला चाखली धूळ*
१० फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सह्याद्री:-कर्जत नगराध्यक्षपदी उषा राऊत बिनविरोध.......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये.....
*जिल्ह्यात २१९ सार्वजनिक शौचालयांना मंजुरी*
----------------------
*श्रीगोंदा उपजिल्हा रुग्णालयासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी मंजूर*
९ फेब्रुवारी-सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री:-महागाईची झळ सायकलींपर्यंत; 25 ते 50 टक्क्यांनी किमतीत वाढ......पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
*हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालय देणार निकाल*
---------------------
*कर्नाटकचे हिजाब प्रकरण पडसाद आता महाराष्ट्रातही*
--------------------
*ऑस्करच्या यादीत भारताचा 'रायटिंग विथ फायर'*
---------------------
*किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरणात आता दिल्लीचं लक्ष*
९ फेब्रुवारी-शहराची खबरबात
News२४सह्याद्री:-कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी नियोजन करा’-जिल्हाधिकारी....पहा अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये....
*मनपा स्थायी समितीच्या नवीन सदस्य नियुक्तीसाठी शुक्रवारी विशेष महासभा*
---------------------
*आकार घेते...भुयारी गटार योजना*
९ फेब्रुवारी-गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News२४सह्याद्री:-ऑस्करच्या शर्यतीत भारताचा 'रायटिंग विथ फायर', सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत मिळवले स्थान....पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुडमॉर्निंग हेडलाईन्स मध्ये....
*उत्तर प्रदेशसाठी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार,घोषणांकडे सर्वांचे लक्ष*
------------------------
*राज्यात करोना संसर्गाचा आलेख खाली;रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के*
------------------------
९ फेब्रुवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
---------------------
*नितेश राणे यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण, आज 11 वाजता निर्णय*
---------------------
*बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून मिळणार ऑनलाईन*
----------------------
*उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या*
८ फेब्रुवारी-सह्याद्री सुपरफास्ट
News२४सह्याद्री:-वाळूमाफियांवरून मुंडे बहीण-भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने.......पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या सह्यद्री सुपरफास्ट मधेय.....
*अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण; 49 आरोपी दोषी, 28 जण निर्दोष*
----------------------
*मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक*
----------------------
*भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली राज्यपालांची भेट*
----------------------
*वाळूमाफियांवरून मुंडे बहीण-भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने*
२० जानेवारी-गुड मॉर्निंग हेडलाईन्स
News२४सह्याद्री:-*कोरोनाचा सर्वाधिक फटका कामगारांना, या वर्षी बेरोजगारांची संख्या वाढणार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल....पहा सकाळच्या महत्वपूर्ण घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये......
*भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज*
------------
*शाळा सुरु करण्याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता*
२० जानेवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
News२४सह्याद्री:-राहुल गांधींचा मोदींवर निशाना.....पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये.....
*राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार, आदित्य ठाकरेंचे संकेत*
-----------
*सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादीकडे*
-----------
*आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे २८ फेब्रुवारीपर्यंत बंद*
-----------
*पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी*
१९ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री:-मराठा क्रांती मोर्चाचं मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन.....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा....
*ब्रिटनच्या न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका*
============
*ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी*
============
*गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार-खा.राऊत*
============
१८ जानेवारी-सह्याद्री सुपरफास्ट
News२४सह्याद्री:-ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील अनंतात विलीन........पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये.....
*भारतीय स्टार्टअप्सची भरारी*
-----------
*चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंवर आरोप*
-----------
*आमदार रवी राणा आक्रमक*
-----------
*नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप*
-----------
*बीडमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन*
१७ जानेवारी-शहराची खबरबात
News२४सह्याद्री:-नगरसेविका सोनाली चितळे यांच्या निधीमधून कापडी पिशव्यांचे वाटप....पहा अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये......
*मनपाच्या दुर्लक्षामुळे जॉगिंग पार्कला काटेरी जंगलाचे स्वरूप*
-----------
*‘अमृत’चे श्रेय घेणार्यांची ‘फेज टू’बाबत मिठाची गुळणी*
-----------
*भिंगार वासियांचे भिंगार पोलीस ठाण्याला निवेदन*