२० फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सह्याद्री:-२६ पोलीस नाईकांची पोलीस हवालदार पदी बढती.....पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....
*मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले शनीदर्शन*
----------------------
*विकासाच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र यावे - ना. गडाख*
-----------------------
*कोल्हार-घोटी रस्त्याच्या कामाबाबत माजी आ.वैभव पिचड आक्रमक*
१८ जानेवारी-जिल्ह्याची खबरबात
News२४सह्याद्री:-‘कुकडी’ कारखान्याच्या चेअरमनपदी राहुल जगताप......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये.....
*कान्हूरपठार पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुशिला ठुबे *
-----------*आ.मोनिका राजळे यांच्या दीर्घायुष्यासाठी महादेवाला साकडे*
१७ जानेवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सह्याद्री:-पारनेर नगरपंचायतीवर कोणाचा लागणार झेंडा? .......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये.....
*शेवगाव तालुक्यासाठी 125 कोटींचा निधी-राजश्री घुले*
-----------
*देवळाली प्रवरात चौकशीच्या नौटंकीने नागरिक संतप्त*
-----------
*निळवंडे धरणद्वारे दुष्काळी भागाला पाणी देणे, हेच ध्येय-थोरात*
१६ जानेवारी-सह्याद्री टॉप १०
News२४सह्याद्री:-‘अशोक’च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्युज मध्ये......
*उद्यापासून सुरू होणार जिल्ह्यातील इंग्रजी शाळा*
-----------
*नेवासा तालुक्यात भाजपला मोठे खिंडार*
-----------
*राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा - आ.आशुतोष काळे*
१० जानेवारी-सह्याद्री टॉप १० न्युज
News२४सह्याद्री:-जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले तीन सराईत गुन्हेगार जेरबंद......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये...
*वीजपुरवठा सुरळीत करताना वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*
-----------------------
*श्रीगोंदा,पारनेर एसटी कर्मचाऱ्यांना किराणा वाटप*
-----------------------
*थोरातांनी केली रस्त्याच्या कामाची पाहणी*
९ जानेवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज - *धुक्यात हरवला संगमनेर तालुका..!*
News२४सह्याद्री:-*धुक्यात हरवला संगमनेर तालुका..! .....पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्यादी टॉप १० न्युज मध्ये.....
*धुक्यात हरवला संगमनेर तालुका..!*
============
*घरकुल योजनेच्या कामात अनेक अडचणी*
============
*राहुरीत महिलेचा विनयभंग करून मारहाण*
==============