Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label corporation. Show all posts

१४ जून -जिल्ह्याची खबरबात

 NEWS 24 सह्याद्री-शेवगाव तालुक्यातील पेरणी योग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात गर्दी-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..






६ एप्रिल-शहराची खबरबात

 NEWS24 सह्याद्री-नगरसेवक शिंदेंसह त्यांच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...




३० मार्च-शहराची खबरबात

 NEWS24 सह्याद्री-अहमदनगरच्या महापौरांसमोरील राजदंड गायब-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...




१३ मार्च - शहराची खबरबात

   NEWS24 सह्याद्री: मनपाच्या अंदाजपत्रकात स्मशानभूमी उभारणीसाठीच्या तरतुदीमध्ये घट ..अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा....






*मनपाच्या अंदाजपत्रकात स्मशानभूमी उभारणीसाठीच्या तरतुदीमध्ये घट*
-----------------------
*आर एच गुप्ता यांची डेप्युटी सेक्रेटरीपदी निवड*
-----------------------
*पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याने एक वर्षाची शिक्षा*

२८ फेब्रुवारी - शहराची खबरबात

 News२४सह्याद्रीमनपाच्या स्वच्छता अभियानात ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावले ..पहा अहमदनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात मध्ये....





*मनपाच्या स्वच्छता अभियानात ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावले*
---------------------
*महिलेशी गैरवर्तन करत मारून टाकण्याची धमकी*
---------------------
*मुकुंदनगर शांतीधाम येथे ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ*



२४ फेब्रुवारी - शहराची खबरबात

  NEWS24 सह्याद्री: कोतवाली पोलिस ठाण्यातील जप्त मुद्देमालात तफावत..नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा...






*मनपाची वाटचाल आता ५ स्टारसाठी मानांकनासाठी*
----------------------
*अध्यक्षा लतिका पवारसह दोघांचा जामीन फेटाळला*
----------------------
*एसटी बसवर दगडफेक*

२३ फेब्रुवारी-शहराची खबरबात

 NEWS24 सह्याद्री-नगर अर्बनच्या 150 कोटीच्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग-नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा...





*मनपा कामगारांचे सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन*


=============
*बोल्हेगावातील प्रकार तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा*


=============
*ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक*

११ फेब्रुवारी- मोहीत कंबोज यांचं खुलं आव्हान

                                       

NEWS24सह्याद्रि 

सध्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचा हंगाम सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. देशभरात भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांनीही आपापली ताकद पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं देखील गोवा, उत्तर प्रदेश या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये दौरा करत असून त्यांना भाजपाकडून आव्हान देण्यात आलं आहे.भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर ‘महाराष्ट्रातील सलीम-जावेद जोडीतील जावेद’ असं म्हणत खोचक निशाणा देखील साधला आहे.

संजय राऊतांच्या निवडणूक दौऱ्यांना लक्ष्य करत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे. “माझा तुम्हाला प्रश्न आहे. ४० वर्षांपासून तुम्ही शिवसेनेत आहात. पूर्ण देशभरात फिरून तुम्ही निवडणुकीचं काम करत आहात. मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कोणती निवडणूक लढवली? कोणत्या ठिकाणी असं झालं की तुम्ही जाऊन प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून आला. तुम्ही जिथे जिथे गेलात, तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं”, असं मोहित कंबोज म्हणाले.

यावेळी मोहित कंबोज यांनी संजय राऊतांना मुंबई पालिकेची निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. “मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब. २०२२च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या. मुंबईतला तुम्हाला वाटेल तो सर्वात सुरक्षित वॉर्ड घ्या आणि तिथून निवडणूक जिंकून दाखवा. तेव्हा आम्ही मानू की तुम्ही किती मोठे चाणक्य आहात. २०२२ आणि २०२४-२९ च्या गोष्टी तुम्ही करता. उत्तर प्रदेशपासून गोवा आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या गप्पा तुम्ही करता. पण त्याआधी २०२२मध्ये संजय राऊत निवडणूक जिंकू शकतात का, हे लोकांना सिद्ध करून दाखवा”, अशा शब्दांत मोहित कंबोज यांनी निशाणा साधला आहे.


१० जानेवारी-शहराची खबरबात

  News२४सह्याद्री: चिनी मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्राणीमित्र संघटनेची मागणी....पहा शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये.....




                              TOP HEADLINES


*मनपाच्या आरोग्य केंद्रांवर बुस्टर डोस देण्यास प्रारंभ*
-----------
*चिनी मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्राणीमित्र संघटनेची मागणी*
-----------
*बूस्टर डोस सुरु होताच नगरमध्ये लसींचा तुटवडा*


२९ डिसेंबर - शहराची खबरबात

  NEWS24सह्याद्री : आ.संग्राम जगताप यांचा मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा.... पहा ! नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये ...







                                     TOP HEADLINES


*आ.संग्राम जगताप यांचा मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा*
----------------------
*घंटागाडी चालकांचे अडीच कोटी महानगरपालिकेकडे* ...
----------------------
*नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज उद्घाटन*

---------------------

२६ डिसेंबर - शहराची खबरबात

     NEWS24सह्याद्री : अग्निशामक दलात केवळ दोनच वाहने....  पहा ! नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये ...




                                  TOP HEADLINES 


*बेवारस वाहनांचे मालक अखेर सापडले*
----------------------
*बसस्थानक परिसरात प्रवाशांची लूट*
---------------------
*अग्निशामक दलात केवळ दोनच वाहने*

२५ डिसेंबर - शहराची खबरबात

    NEWS24सह्याद्री : अहमदनगर पहिली मंडळी चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.. ..  पहा ! नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये ...





                                  TOP HEADLINES 



*अहमदनगर पहिली मंडळी चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा*
---------------------
*चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे ‘अयोध्या’ महोत्सवात विशेष आमंत्रण*
---------------------
*अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आयडोस्कोप ग्रुपची स्थापना*

२२ डिसेंबर - सह्याद्री सुपरफास्ट

   NEWS24सह्याद्री : दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा....पहा! देशभरातील महत्वाच्या बातम्या....





                              TOP HEADLINES


मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस
---------------------
महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद होण्याचे संकेत
----------------------
पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाची बार्बीक्यू पार्टी
----------------------
नांदेड जि. परिषदेच्या शिक्षण विभागातील संचिका गहाळ
-----------------------
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ग्रामपंचायती बंद


२१ डिसेंबर- शहराची खबरबात

  NEWS24 सह्याद्री -लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळित होणार ..... पहा अहमदनगर  शहरातील महत्वाच्या बातम्या...

                                       


                                    TOP HEADLINES 


मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

----------------------

लवकरच शहरातील पाणी पुरवठा सुरळित होणार
----------------------
नगरमध्ये मोफत राजयोगा मेडिटेशन कोर्स २७ डिसेंबरपासून


शहराची खबरबात - १ डिसेंबर

 News24सह्याद्री - आता महापालिकेनेही घेतला कोरोनाचा धसका....पहा शहरातील महत्वाच्या बातम्या 

                                  



१.आता महापालिकेनेही घेतला कोरोनाचा धसका 

२.बुरुड गाव डेपोत अजूनही प्लांट बसवलेला नाही?

३.टोमॅटोच्या दरांनी गाठली शंभरी                    

                     

२८ नोव्हेंबर - शहराची खबरबात

   News24सह्याद्री - बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद करण्याची मागणी....पहा शहरातील महत्वाच्या बातम्या 



                        TOP HEADLINES

*महात्मा फुलेंना शिवराष्ट्र सेनेच्या वतीने अभिवादन*
-----------------------
*नगरमध्ये होणार महाकरंडक स्पर्धा*
-----------------------
*नागापूर स्मशानभूमीत दारुड्यांचा उपद्रव*

Contact Me

Name

Email *

Message *