९ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री:-ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन....पहा देशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा....
*संसद भवन ते सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव*
--------------------*नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द*
--------------------
*युपी भाजपकडून निवडणूक पोस्टर जारी*
--------------------
*गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश*
२ डिसेंबर-सह्याद्री बुलेटिन-गुलाम नबी आझादांचं मोठं विधान
News२४सह्याद्री:-अजित पवारांचं मोठं वक्तव्य...पहा राज्यभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये...
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज*
============
२ डिसेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-मोदींच्या या योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा
News२४ सह्याद्री:-ओमिक्रॉन फैलावतोय.. पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये..
*फार्मा कंपनी मॉर्डनाची महत्त्वाची माहिती*
-----------------
*अस्मानी संकट! राज्याला 'जोवाड' चक्रिवादळाचा धोका*
-----------------
*भारत-रशिया एके -२०३ करारावर स्वाक्षरी*
-----------------
*व्हॉट्सअॅपची मोठी कारवाई*
१ डिसेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-चीन राष्ट्रपती शी जिनपिंग कडून सैनिकांची मेगा भरती
News२४सह्याद्री:-आज सिंघू बॉर्डरवर 40 शेतकरी संघटनांची निर्णायक बैठक....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये.....
-----------------
*पुलवामामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा*
-----------------
*ममतांचा ‘जय मराठा’चा नारा*
-----------------
*आयपीएल २०२२ साठी आठ संघातील खेळाडूंची यादी रिलिज*
२३ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-तालिबान सरकारने जाहीर केले महिलांसाठी नवे आदेश
News२४सह्याद्री-जिएसटीच्या करांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये...
*मनी लॉन्ड्रिंगमध्ये अनिल देशमुखांना मुलाची साथ*
-----------------
*एसटी संपाचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून लूट*
----------------
*अमेरिकेत कारनं 20 जणांना चिरडलं*
-----------------
*आयपीएल 2022 भारतातच! दहा संघ उतरणार मैदानात*
२२ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-भारत सरकार आणणार अधिकृत क्रिप्टोकरन्सी
News२४सह्याद्री- पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर हल्ला...पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये..
*कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं ‘शक्ति प्रदर्शन'*
-----------------
*कर्नाटकमध्ये पावसाचा हाहा:कार,हजारो बेघर*
-----------------
*कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं ‘शक्ति प्रदर्शन'*
-----------------
*भारताची न्यूझीलंडवर 73 धावांनी मात, मालिकेवर कब्जा*