६ जून - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सहयाद्री : निघोज येथील शॉपी मॉल आगीत खाक..जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..!
*वाघोली ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्यात प्रथम*
---------------------
*अळकुटी गावात विधवा प्रथेला मूठमाती*
---------------------
*कत्तल खाण्यात चालवलेली जनावरे शेवगाव पोलिसांच्या ताब्यात*
---------------------
*माझी वसुंधराअभियानात कर्जत नगरपंचायत प्रथम*
----------------------
*निघोज येथील शॉपी मॉल आगीत खाक*
२ जून - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सहयाद्री: साईबाबा संस्थानच्या नव्या ६ विश्वस्तांची निवड..नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
----------------------
*केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून अत्यंत गैरवापर - बाळासाहेब थोरात*
-----------------------
*महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा आज थरार*
---------------------
*आ.गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल*
२४ मे - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24 सह्याद्री: नगर जिल्ह्यातील पालिका प्रभाग रचनेवरील सुनावणी पूर्ण..नगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
-----------------------
*लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक*
----------------------
*बेलापुरात सुगंधी पानमसाला व गुटखा पकडला*
----------------------
*कर्जतमध्ये प्रथमच केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन*
-----------------------
*संगमनेरचे चांगले राजकारण व वातावरण राज्याला दिशादर्शक- ना. थोरात*
८ मे - जिल्ह्याची खबरबात
NEWS24सह्याद्री: कर्जतला एक नाही दहा आमदार असावेत - खा.सुजय विखे जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
-----------------------
*कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा*
----------------------
*कर्जतला एक नाही दहा आमदार असावेत :खा.सुजय विखे*
-----------------------
*नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मोठी ग्वाही*
----------------------
*नेवाश्याच्या न्याय मंदिरातील ५ न्यायमूर्तींचा निरोप समारंभ संपन्न*
-----------------------
११ एप्रिल - जिल्ह्याची खबरबात
NEWS24सह्याद्री: श्रीरामपुरात दुहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचे घर जाळले. पहा ! अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातमी....
*मयत माने कुटुंबीयांना शिवराज कापरे यांची सांत्वनपर भेट*
-----------------------
*कोपरगावात क्रांतिसूर्याला जयंतीनिमित्त अभिवादन*
----------------------
*‘महाराष्ट्र केसरी’मध्ये नगरला चार पदक*
----------------------
*श्रीरामपुरात दुहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचे घर जाळले*…
२ एप्रिल - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सहयाद्री: गॅस, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन..अहमदनगर जिल्ह्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
---------------------
*नगर जिल्हा झाला निर्बंधमुक्त*
---------------------
*भाजपाच्या विरोधात बोलले कि, ईडीची धाड पडते: आ.रोहित पवार*
---------------------
*पक्ष्यांसाठी चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम*!
---------------------
*मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून 30 कोटींचा निधी मंजूर*
११ मार्च - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री: शरद पवारांकडून आ.लंकेंच्या पाठीवर कौतुकाची थाप..संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा...
*शरद पवारांकडून आ.लंकेंच्या पाठीवर कौतुकाची थाप*
-----------------------
*कोणी ऊसतोड देता का ऊसतोड* ?
-----------------------
*देवळाली प्रवराची प्रभाग रचना जाहीर*
-----------------------
*जामखेड सौताडा महामार्गाला १५७ कोटी मंजूर*
१७ फेब्रुवारी - जिल्ह्याची खबरबात
News24 सह्याद्री : ११ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी निधी मंजूर पहा! जिल्ह्यातील महत्वाच्या जिल्ह्याची खबरबातमध्ये
*नगर जिल्हयातील न्यायालयांमध्ये 12 मार्च ला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन*
----------------------
*जामखेडमध्ये "आमदार आपल्या दारी" अभियान जोरात*
----------------------
*राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 'माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य'स्पर्धेचे आयोजन*
----------------------
*देवळाली प्रवरात अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा*
---------------------
*देवगडची यात्रा यंदा भरली*
२६ जानेवारी - टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री: विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतुन बनवली मास्क घातलेली पृथ्वीची प्रकृती..पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या
------------
*शेवगावच्या एनसीसी कॅडेट्सची आरडी परेडसाठी निवड*
------------
*नगर जिल्ह्यातील तिघांना 'पोलीस पदक' जाहीर*
------------
*प्रजासताक दिनी विद्यार्थ्यांनी साकारली मास्क घातलेली पृथ्वीची प्रकृती*
२२ जानेवारी - टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री: पारनेरच्या नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ? पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या
-----------
*राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारीला साजरा होणार*
-----------
*विकासकामांत पालकमंत्र्यांची भूमीका चोख : आ. रोहित पवार*
-----------
*शिर्डीत चोर सोडून संन्याशाला फाशी*
-----------
२१ डिसेंबर - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री : गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह एकाला अटक..पहा ! अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
TOP HEADLINES
----------------------
*उद्धव ठाकरे सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोर* !
----------------------
*अकोले, पारनेर व कर्जतमध्ये आज मतदान*
-----------------------
*सोमय्या म्हणजे आयटम सॉंग*
------------------------
*कोरोना संसर्गात नगर जिल्हा राज्यात तिसरा*
-----------------------