Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label america. Show all posts

९ जानेवारी-गुड मॉर्निंग हेडलाईन्स

 News२४सह्याद्री:-राज्यात आजपासून पुन्हा निर्बंध; नाईट कर्फ्यूसह समारंभांवर बंधनं.....पहा सकाळच्या महत्वाच्या घडामोडी गुड मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये.....




*अमेरिकेनंतर अंबानींची न्यूयॉर्कमध्ये नवीन मालमत्ता,पंचतारांकित मँडरिन हॉटेलची खरेदी*

---------------------
*राज्यात शनिवारी तब्बल 41 हजार 134 रुग्णांची नोंद, तर 13 जणांचा मृत्यू*
---------------------
*मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात, विनोद पाटलांच्या पुनर्विचार याचिकेवर होणार सुनावणी*
---------------------
*पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय*

---------------------
*उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट, महाराष्ट्रातही पुढच्या 2 दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता*

६ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा

 News२४सह्याद्री:-मुंबईकरांसाठी पुढील आठवडा जिकरीचा.....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण  बातम्यांचा वेगवान आढावा....





*अमेरिकेत कोरोना बाधितांसाठी नवे नियम*


---------------------

*चीनच्या कर्जामुळे श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर*

---------------------

*सूरतमध्ये गॅस दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू*

---------------------

*दिल्लीतील चांदनी चौकात भीषण आग*

२३ नोव्हेंबर-सह्याद्री वेगवान आढावा-तालिबान सरकारने जाहीर केले महिलांसाठी नवे आदेश


 
News२४सह्याद्री-जिएसटीच्या करांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये...



*मनी लॉन्ड्रिंगमध्ये अनिल देशमुखांना मुलाची साथ*
-----------------

*एसटी संपाचा प्रवाशांना फटका; खासगी वाहतूकदारांकडून लूट*

----------------
*अमेरिकेत कारनं 20 जणांना चिरडलं*

-----------------
*आयपीएल 2022 भारतातच! दहा संघ उतरणार मैदानात*

सह्याद्री वेगवान-MPSC चा घोळ कायम, उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या


  News24सह्याद्री - कृषी कायदे माघारीवरुन सामनातून मोदी सरकारला चिमटे...पहा देश विदेशातील महत्वाच्या बातम्या सह्याद्री वेगवान आढावा मध्ये......











*एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा*
-----------------
*कृषी कायदे माघारीवरुन सामनातून मोदी सरकारला चिमटे*
-----------------
*MPSC चा घोळ कायम,उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या*
-----------------
*न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताच्या खिशात*

Contact Me

Name

Email *

Message *