chakan
dhanajaymunde
openinghotel
Pune
traditionalfood
February 11, 2022
११ फेब्रुवारी -धनंजय मुंडे यांची खंत
NEWS24सह्याद्रि
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच पुण्यातिक चाकन येथे एक हॉटेल चे उद्धघाटन केले त्यावेळी त्यानी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात त्यात बोलताना ते म्हणालेट की अजूनही देशात आपली अस्सल पुरण पोळी आणि नळीचं नाव घेतल जात नाही,हे परंपरिक पदार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेला हवेत असही ते यावेळी म्हणालेत,
त्याचबरोबर देशात कुठंही जेवणासाठी गेल्यानंतर हॉटेल मध्ये फक्त गुजराथी डिशच जास्त नाव घेतलं जातं.अजूनही देशात आपली अस्सल पुरण पोळी आणि नळीचं नाव घेतल जात नाही, याची खंत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यातील चाकण येथे एका हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी केली आहे. आपल्या महाराष्ट्र मधील मराठी तरुण हिमतीने उठून दिल्लीत किंवा इतर राज्यात आपल्या महाराष्ट्राच्या डिशच नाव काढतील तेव्हा मला अभिमान वाटेल, असं धनंजय मुंडे म्हणाले.