६ जानेवारी-सह्याद्री वेगवान आढावा
News२४सह्याद्री:-मुंबईकरांसाठी पुढील आठवडा जिकरीचा.....पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा....
*अमेरिकेत कोरोना बाधितांसाठी नवे नियम*
---------------------
*चीनच्या कर्जामुळे श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर*
---------------------
*सूरतमध्ये गॅस दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू*
---------------------
६ जानेवारी-गुड मॉर्निंग सह्याद्री
News२४सह्याद्री:ओमायक्रॉनची सर्दी सामान्य नाही;डब्ल्यूएचओचा इशारा....पहा देशभरातील महत्वपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये...
*यूपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार*
----------------------
*राज्यात कोरोनाचा हाहा:कार, आकडा 26 हजारांच्या पार*
----------------------
*ओमायक्रॉनची सर्दी सामान्य नाही;डब्ल्यूएचओचा इशारा*
२४ डिसेंबर - सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज...पहा! देशभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा ...
TOP HEADLINES
-----------------------
*क्रूड ऑइलच्या दरात वाढ,पण पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर*
-----------------------
*राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत उच्चांकी वाढ*
-----------------------
*टोकनायझेशनला मुदतवाढ, RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय*
२० डिसेंबर-मोठी बातमी-गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ठरला *ब्लॅक मंडे
News२४सह्याद्री:-बाजार कोसळला! अवघ्या काही मिनिटांत तीन लाख कोटींचा चुराडा.....पहा संपूर्ण बातमी......
५ डिसेंबर - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
NEWS24सह्याद्री : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर आज स्थिर,सर्वसामान्यांना दिलासा कायम... पहा देशविदेशातील महत्वपूर्ण घडामोडी...
*पुण्यात दाट धुक्याचा आजही विमान वाहतुकीला फटका*
-----------------------
*पुण्यात महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर*
-----------------------
*अवकाळी पावसानंतर मुंबईत दाट धुक्याची चादर*
-----------------------
*पेट्रोल-डिझेलचे आजचे दर आज स्थिर*
गुडमॉर्निंग सह्याद्री - ४ डिसेंबर
NEWS24सह्याद्री : डोंबिवलीतील सावरकर रोड वरून चारचाकी चोरीला ! ...पहा सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...
डोंबिवलीतील सावरकर रोड वरून चारचाकी चोरीला !
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा
औरंगाबादच्या सक्तीच्या लसीकरणाविरोधात हायकोर्टात याचिका
३ डिसेंबर - गुडमॉर्निंग सहयाद्री
NEWS24सह्याद्री : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेवर भारताची टीका...पहा सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...
TOP HEADLINES
*देशात ओमायक्रॉनचा शिरकाव*
----------------------
*तेलंगाणातील शाळेत 27 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग*
----------------------
*सातारा जिल्हा परिषदेत योग शिक्षकांची भरती*
----------------------
*भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना आज रंगणार*