Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label #politics #crime #corporation #udhavthakre #eknathshinde #latestnews. Show all posts

१६ नोव्हेंबर -गुड मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री - मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाबाबत आज सुनावणी -अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...



मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाबाबत आज सुनावणी


भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिममध्ये; मेधा पाटकर, तुषार गांधी सहभागी होणार


 देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल


शिंदे गटातील आमदार  बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला आज अभिवादन करणार


कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते भाऊबीज मेळाव्याचे उदघाटन


 मुंबईत काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज बाईक रॅली

३ नोव्हेंबर -गुड मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री - मोरबी पूल दुर्घटनेत 136 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी -अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...




मोरबी पूल दुर्घटनेत 136 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी
------------------------
यंदा थंडीत बसणार उन्हाचे चटके, नोव्हेंबरमध्ये देशात राहणार सरासरीपेक्षा अधिक तापमान
------------------------
भावी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा शपथविधी थांबवण्यासाठी याचिका
---------------------
भारतीय कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू नाही? गँम्बिया सरकारने घेतला यू-टर्न
 आज मतदान
-------------------------
बच्चू कडू ,रवी राणा यांना कोणीतरी भडकवतंय :चंद्रशेखर बावनकुळे



20 ऑक्टोबर -गुड मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री - मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी आज मतदान - अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...




 मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी आज मतदान
----------------------
निलंबित DCP सौरभ त्रिपाठी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन पुन्हा फेटाळला
----------------------
बीडच्या फातेमाने लिहिलं नरेंद्र मोदींना उर्दू भाषेत पत्र
----------------------
फटाका विक्रीवर पावसाचं पाणी
----------------------
महाराष्ट्रात तीन नव्या कोरोना व्हेरियंटचा शिरकाव, राज्यात आज 418 नवे रुग्ण आढळले

९ ऑक्टोबर -गुड मॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...







*पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर*
----------------------
*परतीच्या पावसाचा  राज्यात धुमाकूळ*
-----------------------
*निवडणूक आयोगाचा 'हा' अंतिम निर्णय नाही:उज्ज्वल निकम*



२९ सप्टेंबर-गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री - आज नवरात्रीची चौथी माळ; देवीच्या चौथ्या रूपाची म्हणजेच, कुष्मांडा देवीच्या पूजेचा दिवस-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





आज नवरात्रीची चौथी माळ; देवीच्या चौथ्या रूपाची म्हणजेच, कुष्मांडा देवीच्या पूजेचा दिवस
-----------------------
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर
------------------------
गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचारानं लम्पीवर मात, नागपुरातील गौ विज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा
------------------------
निवडणूक आयोग कुठल्यातरी दबावाखाली काम करत आहे: एकनाथ खडसे

२५ सप्टेंबर -गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24 सह्याद्री - एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा राज्यातील पालकमंत्री जाहीर -अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...




एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा राज्यातील पालकमंत्री जाहीर
----------------------
आरे कारशेडविरोधात आज आंदोलन
----------------------
आज पंतप्रधान मोदींची 'मन की बात'
-----------------------
भवानी ज्योत नेण्यासाठी तरुणांचा तुळजाईनगरीत जागर

१ सप्टेंबर -गुडमॉर्निंग हेडलाईन्स

 NEWS24सह्याद्री - शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे 'जॉनी लिव्हर'; आमदार अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर - अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...


शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे 'जॉनी लिव्हर'; आमदार अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर

---------------------

सीरम इन्स्टिट्यूट आज करणार नवीन लस लाँच

----------------------

चिपळूणच्या युवकाने साकारल्या विसर्जनानंतर पाणी शुद्ध होणाऱ्या गणेश मूर्ती

----------------------

'आता भाजप  अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत', केजरीवालांचा भाजपवर निशाणा



२५ ऑगस्ट - सह्याद्री बुलेटिन

NEWS24सहयाद्री: मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा : आदित्य ठाकरे. राज्यातील अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...





Contact Me

Name

Email *

Message *