१८ मे-सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24 सह्याद्री-शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडींग सुविधा सुरू करणार-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
१३ एप्रिल - सह्याद्री टॉप १०
NEWS24सह्याद्री: तांभेरेत झेंडा लावण्यावरून पुन्हा तणाव पहा ! अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या....
---------------------
*आठवलेंना पुन्हा आठवली शिर्डी*
---------------------
*श्रीरामपूरच्या कुस्ती मैदानात चुरशीच्या लढती*
---------------------
*मुलांच्या आहारात आता न्यूट्रिटिव्ह स्लाईस* !
---------------------
*अकोले तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या घटली*
१० एप्रिल-जिल्ह्याची खबरबात
NEWS24सहयाद्री-श्रीरामपूर रामनवमीच्या दिवशी सकाळी श्रीरामपुरात दोघांची हत्या-अधिक महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
३० मार्च - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सहयाद्री :अपघातानंतर चालकाला मारहाण करून ट्रॅक्टर पळवला.. पहा ! नगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...
--------------------
*हिंगणगावमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता*
--------------------
*आरक्षणवाद्यांना आमचे मतदान: प्रकाश आंबेडकर*
---------------------
*झेडपीच्या ई रिक्षा वाटपात असमतोल*
---------------------
*राहुरी विद्यापीठाचा ५४ वा स्थापना दिन उत्साहात*
१८ मार्च - जिल्ह्याची खबरबात
News24 सह्याद्री :पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या..पहा! अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या जिल्ह्याची खबरबातमध्ये..
-------------------------
*शंकरराव कोल्हेंचे कार्य महाराष्ट्राला दिपस्तंभाप्रमाणे- जयंत पाटील*
--------------------------
*पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या*
---------------------------
*तेलंगणाच्या मंत्र्यांना शिर्डीतील द्राक्षाचा गोडवा*
----------------------------
*ना. प्राजक्त तनपुरे गोंदियाचे नवे पालकमंत्री
१३ मार्च - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री: 'साई'नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा..अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
------------------------
*१४ तलाठी कार्यालयांसाठी साडेतीन कोटी : तनपुरे*
------------------------
*वाळू माफीया, ठेकेदार हाच आपला विकास आहे का ? - आ. विखे*
------------------------
*नगर व नेवाश्याला अवकाळीचा तडाखा*
------------------------
*जिल्हा रुग्णालयाच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा*
२३ फेब्रुवारी - सह्याद्री टॉप १० न्यूज
News२४सह्याद्री: दिव्यांगांनी महाशरद पोर्टल प्रणालीचा लाभ घ्यावा : राधाकिसन देवढे..पहा! अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....
----------------------
*एसटीचे स्टेअरिंग जाणार खाजगी चालकाच्या हाती*
---------------------
*कोर्टातून पळण्याचा श्रीरामपूरच्या आरोपींचा प्रयत्न अपयशी*
----------------------
*नळ पाणीपुरवठा योजनेला ५८ कोटींचा निधी*
----------------------
*विखे, पवारांच्या गुफ्तगूने तालुक्यात चर्चेला उधाण*
२१ फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज
*देवगावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*
==========
*अतिवृष्टीचे साडेअकरा कोटींचे अनुदान शेवगाव तालुक्याला प्राप्त*
========
*जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळवून कामे करणे मोठी उपलब्धी - आ.कानडे*
१९ फेब्रुवारी - सह्याद्री टॉप १०
NEWS24सह्याद्री: शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर आता शिर्डी नगरपरिषदेत...अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .....
*शिर्डी शहरात सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने आ. काळे यांचे जंगी स्वागत*
-----------------------
*भावीनिमगावच्या शिवस्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी*
----------------------
*ढवळगावात अल्पवयीन मुलीचे केले अपहरण*
-----------------------
*गोवंश जातीचे जनावरे घेऊन जाणार ट्र्क पोलिसांच्या ताब्यात*
------------------------
*हॉटेल शिवारच्या आवारातून ऑप्टिकल फायबर केबल चोरी*
१८ जानेवारी-जिल्ह्याची खबरबात
News२४सह्याद्री:-‘कुकडी’ कारखान्याच्या चेअरमनपदी राहुल जगताप......पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये.....
*कान्हूरपठार पतसंस्थेच्या चेअरमनपदी सुशिला ठुबे *
-----------*आ.मोनिका राजळे यांच्या दीर्घायुष्यासाठी महादेवाला साकडे*
३० डिसेंबर - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री: शासन तेव्हा चांगले जेव्हा सर्वसामान्यांना सर्व सेवा तत्परतेने मिळतात: थोरात. पहा ! अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या सह्याद्री टॉप १० न्यूजमध्ये ..
*अखेर एटीएम चोरांच्या मुसक्या आवळण्यात पारनेर पोलिसांना यश*
-----------------------
*मंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण*
-----------------------
*खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी दहा महिन्यांनी जेरबंद*
-----------------------
*'मुळा’चे आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी*
-----------------------
*देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी घेतली गांधी कुटूंबाची भेट*
१५ डिसेंबर - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री : आत्मा मलिक हॉस्पिटल व साईबाबा मेडिकल हबची यशस्वी वाटचाल पहा !अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या...
गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर शिऊर ग्रामस्थांचे उपोषण मागे
----------------------पोलिसांनी रोडरोमियोंना घेतले फैलावर
----------------------
देहरे परिसरात बिबट्याचा वावर
-----------------------
शिर्डीतील हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यात चोरी
------------------------
९ डिसेंबर - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सहयाद्री : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक १९ डिसेंबरला होणार ... पहा ! अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये ....
साईभक्त लाडूच्या प्रसादापासून वंचित
---------------------
संगमनेर आगारातील कर्मचाऱ्यांना मिळाला केवळ ७ दिवसांचा पगार
---------------------
वनरक्षक शहीद किनकर यांच्यावर ताहाराबादला अंत्यसंस्कार
---------------------
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक 19 डिसेंबरला होणार
३ डिसेंबर-सह्याद्री टॉप १०-नगर शहर पोलीस उपअधीक्षकपदी कातकडे
News२४सह्याद्री:-शिर्डीत दोघांचा मृत्यू...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....
*दिव्यांग कर्मचारी संघटनेचे कार्य परमेश्वरी- पद्मश्री पोपटराव पवार*
-------------------
*शिर्डी नगरपरिषद निर्मितीचा अध्यादेश निघण्याची शक्यता*
-------------------
*महापरिनिर्वाण कार्यक्रमावर घातलेले निर्बंध मागे घेण्याची मागणी*
--------------------
*भंडारदरात 31 मिमी नव्याने पाणी*
१ डिसेंबर - सह्याद्री टॉप १० न्यूज
NEWS24सह्याद्री - शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीवर शिर्डी ग्रामस्थांचा बहिष्कार.. पहा अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये ...
-------------------
*'ज्ञानोबा माउली तुकाराम' च्या जयघोषाने दुमदुमली नेवासा नगरी*
-------------------
*पळशीच्या वसतिगृहासाठी पावणेदहा कोटींचा निधी मंजूर*
--------------------
*बिबट्या दिसूनही पिंजरा मिळेना*
--------------------
*माय लेकराचा पाण्यात बुडून मृत्यू*