गॉसिप कल्ला २१ जून - सुहानाची ‘फादर्स डे’ पोस्ट पाहून शाहरुख खान झाला भावूक
News24सह्याद्री - सुहानाची ‘फादर्स डे’ पोस्ट पाहून शाहरुख खान झाला भावूक! पहा गॉसिप कल्ला मध्ये...
TOP HEADLINES
‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’.आता प्रेक्षक या शो च्या तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठी ३वर’ असे कॅप्शन दिले आहे.
No comments
Post a Comment