Breaking News

1/breakingnews/recent

6 ऑक्टोबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24 सह्याद्री - 'मिर्झापूर 2' चा ट्रेलर आज लॉन्च होणार....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. ‘जदयू’च्या उमेदवारास दिलेले मत उद्या तुमच्या मुलांना पळून जाण्यास भाग पाडेल – चिराग पासवान

2. राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयातही तोंडावर आपटणार - निलेश राणे

3. प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान मोदींवर टीका

4. हाथरसच्या निमित्ताने अनेक ढोंगी बुवा, बायांचे मुखवटे गळून पडले - शिवसेना

5. अमित देशमुखांच्या मागणीवर विनायक राऊत भडकले

6. मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल

7. पिंपरी चिंचवड चा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

8. सोमवारपासून पुणे लोकलला हिरवा झेंडा

9. उनाडकट, रयानला मुंबईविरुद्धच्या लढतीसाठी वगळणार?

10. 'मिर्झापूर 2' चा ट्रेलर आज लॉन्च होणार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *