८जुलै - गुडमॉर्निंग हेडलाईन्स
News24सह्याद्री - कोस्टल रोडचा 'मावळा जोमात'! .! पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये...
TOP HEADLINCES
१.
केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर , अमित शहा यांच्याकडे सहकार तर मंडाविया नवे आरोग्यमंत्री
२.
एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स, अचानक प्रकृती खालावली, महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पत्रकार परिषद रद्द
३.
जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन , अंत्यदर्शन घेता न आल्याने चाहत्यांचा हिरमोड
४.
आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह काही नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी
५.
कुख्यात डॅान अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा,
कुटुंबाला भेटण्यासाठी अरुण गवळी आतुर
YOU MAY ALSO LIKE
देश
No comments
Post a Comment