Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री वेगवान आढाव - पंतप्रधानांनी घालून दिला नवा आदर्श

No comments

 NEWS24सह्याद्री  - आजपासून सुरू होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा.... पहा महत्वाच्या बातम्या....


ओमायक्रॉन या करोनाच्या व्हेरिएंटचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. सर्वच देशांनी या व्हेरिएंटची धास्ती घेत आपापल्या देशातले निर्बंध कडक केले आहेत. न्यूझीलंडमध्येही वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे तिथल्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्नच रद्द केलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *