Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगर जिल्ह्यासह शहर व्हायरल फ्लूने त्रस्त

No comments

 NEWS24सह्याद्री - ‘मोक्का’च्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अटकेत.... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या....घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील देवीच्या मूर्तीवरील सुमारे ६४ हजार रुपये किंमतीचे दागीन चोरून नेले. ही घटना सिद्धार्थनगर येथे  घडली. याप्रकरणी सूर्यकांत घोरपडे यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते रात्री साडेसातच्या सुमारास घरात प्रवेश करून ही चोरी केली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *