Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री गुडमॉर्निंग - घरगुती वादातून पेटवून घेतल्याने पती-पत्नीचा मृत्यू....

No comments

 NEWS24सह्याद्री - सोयगाव नगर पंचायतीच्या 4 जागांसाठी आज मतदान.... पहा महत्वाच्या बातम्या...मार्च महिन्यापासून १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिले. सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असून मार्चपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता अरोरा यांनी व्यक्त केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *