१९ जुलै - सहयाद्री टॉप १० न्यूज
News24सह्याद्री - तरुणांचा काँग्रेसमध्ये सहभाग याचा अर्थ वातावरण बदलले! ...पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...
TOP HEADLINES
विवाह सोहळ्यांत 43 पॉझिटिव्ह
पारनेर
पारनेर तालुक्यातील करोना संसर्गाची चिंता थेट मुख्यमंत्र्यांना असतांना तालुक्याच्या तहसीलदार यांनी रविवारी तालुक्यातील करोना साखळी तोडण्यासाठी लग्न समारंभ आणि त्या ठिकाणी होणार्या गर्दीवर लक्ष केंद्रीत केले. काल तालुक्यात 13 ठिकाणी लग्न समारंभ साखरपुडा या ठिकाणी जमलेल्या 3 हजार 600 लोकांची करोना चाचणी केल्यानंतर त्यात 43 करोना बाधित आढळले आहे. अशा प्रकार सामुहिकपणे लग्न सोहळ्यात वर्हाडी मंडळींची करोना चाचणीचा पहिला प्रयोग जिल्ह्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी यशस्वीपणे राबविला.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment