Breaking News

1/breakingnews/recent

गुडमॉर्निंग सह्याद्री

No comments

 News24 सह्याद्री -   राज्यात डेंग्यूचे हजारांवर रुग्ण..!पहा गुडमॉर्निंग सह्याद्रीमध्ये...!




कोरोना अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आला नसताना आता मलेरिया, डेंग्यूच्या आजारांनी डोके वर काढले आहे. साचलेल्या पाण्याची डबकी, कचरा, अस्वच्छता यामुळे डेंग्यूच्या आजाराची शक्यता वाढली आहे. राज्यात सध्या डेंग्यूचे १ हजारापेक्षा अधिक रुग्ण असून, गेल्या चार महिन्यांत पाच रुग्ण दगावले आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *