शहराची खबरबात...:-तिसऱ्या लाटेची घंटा वाजली तर प्रशासन स्वज्ज..!
News24सह्याद्री - तिसऱ्या लाटेची घंटा वाजली तर प्रशासन स्वज्ज..! पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
TOP HEADLINES
शहरात विनापरवाना 622 टपऱ्यांवर होणार कारवाई
शहरातील विनापरवाना टपरी मार्केट महापालिकेच्या रडारवर आहे. टपरी मार्केट नियमित करून घेण्यासाठी महापालिकेने 622 जणांना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु टपरी मालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहरातील टपरी मार्केटवर महापालिकेकडून हातोडा चालविला जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आला आहे.
YOU MAY ALSO LIKE
INDIA MAHARSHTRA
No comments
Post a Comment