Breaking News

1/breakingnews/recent

३१ ऑक्टोबर - सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री -  सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार- नवाब मलिक....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...





TOP HEADLINES

महागाईवरून संजय राऊतांचा हल्लाबोल

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशातील इंधन दरवाढ आणि एकूणच महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. महागाईचा भडका उत्साह जाळून टाकीत आहे. त्यावर सत्ताधारी भाजपने  पाकिस्तानात पेट्रोल १३७ रुपयांवर पोहचले आहे असे सांगितले . मात्र, ही वकिली करणाऱ्यांनी पाकिस्तानचे १३७ रुपये हिंदुस्थानात ५९ रुपये असल्याचं लक्षात घ्यावं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच देशात चुली विझत असताना, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःसाठी विशेष विमान खरेदी करत आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *