Breaking News

1/breakingnews/recent

३१ ऑक्टोबर - सहयाद्री टॉप १० न्यूज

No comments

    News24सह्याद्री :  अवैध कत्तलखान्यावर नगरपालिकेचा हातोडा...पहा आजच्या सहयाद्री टॉप १० न्यूजमध्ये...





 TOP HEADLINES


अवैध कत्तलखान्यावर नगरपालिकेचा हातोडा
कोपरगाव-

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गोवंश हत्या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.आता तर हा व्यवसाय थेट घरातून चालवला जात असल्याची गंभीर माहिती समोर आली होती याची दखल अखेर नगरपरिषद व कोपरगाव शहर पोलिसांनी घेतली असून शनिवारी सकाळी ११ वाजता संजयनगर भागातील अतिक्रमण चोख पोलीस बंदोबस्तात हटविण्यास प्रारंभ झाला आहे.त्यामुळे अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांना चाप बसण्यास सुरुवात झालीये .कोपरगाव तालुक्यातील हिंदू संघटना गोवंश हत्या बंदी समिती यांनी गेल्या महिन्याभरापासून पाठपुरावा केल्याने शनिवारी नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेने सर्व ताफ्यांसह  आठ  ते दहा कत्तलखाने उदध्वस्थ केलेत.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *