२8 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री -अहमदनगर - दक्षिणेचे राजकारण सोशल मिडीयावर - खा. डॉ. विखे...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
श्रीरामपूर शहरात तुफान पाऊस
काल रविवारी उत्तर नगर जिल्ह्यात आद्राच्या पावासाने जोरदार सलामी दिली. या पावसामुळे पेरणी झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. दरम्यान, श्रीरामपूर शहरात तुफानी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तसेच तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागांत पाण्याचे तळे साचल्याने रहिवाशियांचे हाल झाले.
No comments
Post a Comment