28 june शहराची खबरबात
News24सह्याद्री - खा. डॉ. विखे: भाजपाचा अडीच वर्षाचा विकास कामाचा आढावा ...पहा शहराची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
नगरचा महापौर शिवसेनेचाच
नगर महापालिकेच्या महापौर पदासाठी 30 जुनला होणार्या निवडणुकीचा तर्क-वितर्कावर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी पडदा टाकला. मुंबईच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचे त्यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अडीच वर्षासाठी नगरमध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे सांगताना पद वाटपाचे सूत्र अजून ठरले नसल्याचे ते म्हणाले.
No comments
Post a Comment