28जून वेगवान आढावा - १ तीन महिन्यांनंतर मृतांची संख्या हजाराच्या आत
News24सह्याद्री - चोपड्यात विजेच्या कडकडीत जोरदार पावसाच्या आगमन-पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
२ मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेईन, संन्यास घेऊ देणार नाही -संजय राऊत
राजकीय संन्यास घेण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे..देशात, राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. फडणवीस त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचं तसंच जनतेचंही मोठं नुकसान होईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फडणवीसांनी फकीर होण्याची भाषा करणं योग्य नाही, असंही ते बोलताना म्हणाले.
YOU MAY ALSO LIKE
Maharashtra
No comments
Post a Comment