10 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - बंद दाराआड दोन भेटींत काय ठरलं?- अधिवेशनात कळेल!...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. बंद दाराआड दोन भेटींत काय ठरलं?- अधिवेशनात कळेल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख असलेले मंत्री अशोक चव्हाण भेटले त्यापेक्षा जास्त चर्चा मोदी-ठाकरे यांच्यातील 'वन टू वन' बैठकीची झाली. दोघांच्या पाऊण तासाच्या बंदद्वार बैठकीत काय ठरलं हे लगेच बाहेर येण्याची शक्यता नाही. सध्या फक्त तर्कवितर्क लढविले जात आहेत.परंतु या भेटीत नेमका काय घडल ते अधिवेशनात समजणार आहे.
No comments
Post a Comment