11 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - कर्जतमध्ये सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंतच खुली...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. कर्जतमध्ये कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी निर्णय, सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंतच खुली
जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कर्जत व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने बैठक घेऊन कोरोनाच्या तिसरा लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी बांधवांनी शहरातील दुकानाची वेळ रोज सकाळी 7 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला तर दर शनिवारी कर्जत शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असणार आहेत असाही निर्णय झाला तसे निवेदन प्रांताधिकारी अर्चना नष्टे तहसीलदार नाना साहेब ठाकरे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना देण्यात आले.
No comments
Post a Comment