शहराची खबरबात - डॉ.प्रदिप पठारे यांना मनपा अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती
News24सह्याद्री - डॉ.प्रदिप पठारे यांना मनपा अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1 . नगरला लवकरच पूर्ण दाबाने पाणी - महापौर वाकळे
शहराला मुळा धरण, विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यतच्या केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजने कामामधील सर्व अडचणी दूर झाल्या असून शहराला लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वसंत टेकडी येथे अमृत योजनेमधून 50 लाख लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण झाले असून याद्वारे नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती, महापौर बाबासाहेब वाकळेे यांनी दिली.
No comments
Post a Comment