शहराची खबरबात - पुढील वर्षी होणार नगरकरांच्या स्वप्नांचं उड्डाण
News24सह्याद्री - पुढील वर्षी होणार नगरकरांच्या स्वप्नांचं उड्डाण ... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
१. व्यवसायाच्या नावाखाली 41 लाखांची फसवणूक
लोकांना व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची 41 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक करणार्या दोघांना भिंगार पोलिसांनी अटक केली आहे. शोएब लियात अली शेख अमोल पद्माकर मोरे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरोधात जानेवारी 2019 ला फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
No comments
Post a Comment