16 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - वीज मंडळाच्या कार्यालयात स्नेहलता कोल्हे यांचा ठिय्या...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. वीज मंडळाच्या कार्यालयात स्नेहलता कोल्हे यांचा ठिय्या
करोना महामारीच्या काळात मोठ्या आर्थिक संकटाला शेतकरी बांधव सामोरे जात असताना वीज वितरण कंपनी या बांधवांना आणखी आर्थिक खाईत लोटण्याचे काम करत आहे. बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी वीज मंडळाच्या अधिकार्यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी करून कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.
No comments
Post a Comment