10 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - आमदार आशुतोष काळे करणार कोरोना योद्ध्यांचा सत्कार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. आमदार आशुतोष काळे करणार कोरोना योद्ध्यांचा सत्कार
तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामध्ये कोरोना योद्ध्यांचे अजोड योगदान असून जीवघेण्या संकटात आपल्या जीवावर उदार होऊन त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे सोमवारी १४ जून ला कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार अाहेत. यावेळी आपत्कालीन कक्षाचे उद््घाटन देखील करण्यात येणार आहे. कोपरगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने आमदार काळे पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार आहे.
No comments
Post a Comment