10 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - आमदार आशुतोष काळे करणार कोरोना योद्ध्यांचा सत्कार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. 'लाल परी' ला 600 कोटींची मदत; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. राज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
No comments
Post a Comment