Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बियाणे खतांमध्ये शेतकऱ्यांची लूट, प्रहार संघटनेची मागणी

No comments

News24सह्याद्री - बियाणे खतांमध्ये शेतकऱ्यांची लूट, प्रहार संघटनेची मागणी..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. बियाणे खतांमध्ये शेतकऱ्यांची लूटप्रहार संघटनेची मागणी
सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर बी-बियाणे तसेच खतांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असून कृषी विभागाने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा प्रहार संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे. शेती अवजारासाठी चे अनुदान दिले जाते त्यातही लकी ड्रॉ पद्धत शेतकऱ्यांना न कळणारी आहे ती बदलावी या मागण्यांवर त्वरित विचार झाला नाही तर मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार तसेच ह भ प विजय महाराज बारस्कर व राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *