Special report - ‘या’ महिला खासदाराने लाईव्ह चर्चासत्रात ओढली पुरुष खासदाराच्या कानशिलात
News24सह्याद्री - ‘या’ महिला खासदाराने लाईव्ह चर्चासत्रात ओढली पुरुष खासदाराच्या कानशिलात.....पहा सह्याद्री special रिपोर्ट
पाकिस्तानच्या महिला खाजदाराने न्यूज रूम मधेच चर्चा सत्र चालू असताना विरोधी पक्षाच्या खाजदाराच्या कानशिलात लगावली आहे.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. पाकिस्तानमध्ये खाजदार डॉ.फिरदोस अशीक अवाण या आणि खाजदार कादिर मंडोखेल यांच्यात एका खाजगी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये चर्चा चालू होती. या दरम्यान एका मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद झाले हे मतभेद एवढ्या टोकाला गेले कि लाईव्ह शूटिंग कॅमेरा समोर महिला खाजदाराने पुरुष खाजदाराच्या कानाखाली लावली. आता यावरून दोन्ही खाजदारांनी आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत.
No comments
Post a Comment