Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आकड्यात पुन्हा वाढ

No comments

     News24सह्याद्री -




राज्यात कोरोना बाधितांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत होती...मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या वाढलेली दिसून येतेय त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे.
 
नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८६८  तर
नगर शहारात फक्त ३९ कोरोनाबाधित
आकडा कमी होतोय तरीही काळजी घेणं आवश्यक

अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना. आजची  जिल्ह्यातील रुग्ण संख्येची आडकेवारी  समोर आलीय .... आज नगर  शहरात फक्त ३९ रुग्ण आढळून आलेत . तर जिल्ह्यात ८६८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध लागू केले असताना प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील  करत आहे.  आज  जिल्ह्यात एकूण ८६८ .. तर नगर शहरात ३९ रुग्ण आढळून आले आहेत ...तर नेवासा 111 , पाथर्डी 95 , शेवगाव 83 ,पारनेर 74 ,श्रीगोंदा 73, कोपरगाव 69 ,अकोले 68 , संगमनेर 55 , नगर ग्रामीण  43 , शहर 39 , कर्जत 37 , राहुरी 36,  श्रीरामपूर 34 , राहाता 22 , जामखेड 11 ,  भिंगार कंटेनमेंट ६...अशी रुग्णसंख्या आढळून आली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *