गॉसिप कल्ला - 'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहातच रसिकांना पाहायला मिळणार
News24सह्याद्री - 'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहातच रसिकांना पाहायला मिळणार... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP NEADLINES
1. 'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहातच रसिकांना पाहायला मिळणार
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटात मांडलीय. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं 'पावनखिंड' नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
No comments
Post a Comment