Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - रिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग...! अंडरटेकरचा अक्षय कुमारला रिप्लाय!

No comments

News24सह्याद्री रिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग...! अंडरटेकरचा अक्षय कुमारला रिप्लाय!...पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

1. रिअल मॅचसाठी तयार असशील तेव्हा सांग...! अंडरटेकरचा अक्षय कुमारला रिप्लाय!
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा  'खिलाडीयों का खिलाडी' हा सिनेमा आठवत असेल तर त्यातली एक फाईटही आठवत असणारच. डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन रेसलर 'द अंडरटेकर याच्यासोबतचा या सिनेमातील अक्षयचा फाईट सीन्स चांगलाच गाजला होता. सिनेमात अक्षयने चक्क अंडरटेकरला हरवल्याचं दाखवण्यात आलं होतं. अर्थात सिनेमात अंडरटेकर नव्हताच. तर अंडरटेकरच्या भूमिकेत रेसलर ब्रायन ली होता. पण आता अंडरटेकर अक्षयसोबत रिअल मॅच करण्यास एकदम सज्ज आहे. होय, अक्षयच्या एका मजेदार मीमला उत्तर देत, अंडरटेकरने अक्कीला मॅचसाठी मी तयार असल्याचं म्हटलं आहे' खिलाडीयों का खिलाडी' या सिनेमाला अलीकडे 25 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्ताने अलीकडे अक्षयने एक मजेदार मीम शेअर केले होते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *