मोठी बातमी - पारनेर तालुका कोरोना रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ कोरोनारुग्णसंख्या
पारनेर तालुका कोरोनारुग्ण संख्येत प्रथम क्रमांकावर
महानगरपालिका हद्दीमध्ये ८१ रुग्णसंख्या
नगर ग्रामीणमध्ये ५५ कोरोनारुग्ण
पारनेर ९१
पाथर्डी ५५
राहता ४४
कोपरगाव ३५
श्रीरामपूर ३५
राहुरी ३३
श्रीगोंदा ३३
शेवगाव ३१
नेवासा २९
संगमनेर २८
जामखेड २०
अकोले १८
कर्जत १४
No comments
Post a Comment