Breaking News

1/breakingnews/recent

10 जून सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री ATM मधून पैसे काढणं आता होणार महाग...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. ATM मधून पैसे काढणं आता होणार महाग
आता बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं महाग होणार असून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्जेक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. आरबीआयचा हा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *