२२ जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - पारनेर - तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कडूनच खंडणी उकळण्याचा प्रयत्न!...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कडूनच खंडणी उकळण्याचा प्रयत्नपारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांना खंडणी मागणाऱ्या अरुण रोडे या सामाजिक कार्यकर्त्याला तीस हजार रुपयांच्या रकमेसह पारनेर पोलिसांनी अटक केली देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोडे याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
No comments
Post a Comment