22 june शहराची खबरबात
News24सह्याद्री - तिसऱ्या लाटेची जुलैपासून शक्यता जिल्हाधिकारी डॉ .राजेंद्र भोसले ...पहा शहराची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
तिसऱ्या लाटेची जुलैपासून शक्यता जिल्हाधिकारी डॉ .राजेंद्र भोसले...
कोरोनाची तिसरी लाट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता वर्तवली जातीये संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या परिरसात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि अतिरिक्त पन्नास बेड्स व्यवस्था करण्याचं काम सुरु आहे हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत

No comments
Post a Comment