22 जून वेगवान आढावा दिल्लीत भिंतीला भगदाड पाडून बॅंकेवर दरोडा; ५५ लाखाची चोरी
News24सह्याद्री - दिल्लीत भिंतीला भगदाड पाडून बॅंकेवर दरोडा; ५५ लाखाची चोरी...
पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
दिल्लीत भिंतीला भगदाड पाडून बॅंकेवर दरोडा; ५५ लाखाची चोरी
दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील विश्वास नगर भागात स्थित युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी ५५ लाख रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत प्रवेश केला आणि बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी तोडुन रोख रक्कम चोरी केली. सोमवारी सकाळी बँक कर्मचारी त्यांच्या कामावर पोहोचले. त्यानंतर झालेल्या घटनेवीषयी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध लागला नाही.
No comments
Post a Comment