२१ जुन,सह्याद्री बुलेटीन
News24सह्याद्री - भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय..!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटीन
भाजपचे वराती मागून घोडे, वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झालीय!
एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा असतानाच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलंय. ''आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असल्याची जोरदार चर्चा आहे
No comments
Post a Comment