२१ जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट ...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
आ.निलेश लंकेच्या प्रयत्नांतून पारनेर मतदारसंघाला पाच कोटींचा विकासनिधी
कोरोनामुळे विकास कामांच्या निधीला मोठी कात्री लागली होती. मात्र, कोरोनाचे संकट कमी होऊ लागले आहे. त्याचाच फायद घेत आमदार निलेश लके यांनी पारनेर नगर मतदारसंघात विविध विकास कामांसाठी पाच कोटी १५ लाखांचा निधी मंजूर करून आणला.
आमदार लंके यांच्या प्रयत्नातून नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत युपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी निघोज येथे एक कोटी खर्च करूण अभ्यासिका मंजूर केली. निघोजच्या मळगंगा मंदिराजवळ या अभ्यासिकेची इमारत होणार आहे अनेक विद्यार्थ्याना या अभ्यासिकेचा फायदा होणार आहे.
No comments
Post a Comment