२२ जुन,सह्याद्री बुलेटीन
News24सह्याद्री - २६ जूनरोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन!..!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटीन
२६ जूनरोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन!
मराठा आरक्षणा पाठोपाठच आता राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत येत्या 26 जून ला ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे
No comments
Post a Comment